• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मंगरूळ ग्रामपंचायतीचा आदर्श पॅटर्न रावेर लोकसभा मतदारसंघात राबवू : उमेदवार श्रीराम पाटील यांचे आश्वासन.

editor desk by editor desk
April 28, 2024
in जळगाव, भुसावळ, राजकारण, राज्य
0
मंगरूळ ग्रामपंचायतीचा आदर्श पॅटर्न रावेर लोकसभा मतदारसंघात राबवू : उमेदवार श्रीराम पाटील यांचे आश्वासन.

चोपडा : प्रतिनिधी

रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा तालुक्यात आज महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांची प्रचार फेरी उत्साहात संपन्न झाली. आजच्या प्रचार दौऱ्यात निमगव्हाण, खाचणे, कुरवेल, सनफुले, कठोरे, कोळंबा, वडगांव सिम व मंगरूळ येथे ग्रामस्थांच्या ही भेटीगाठी घेत श्रीराम पाटील यांनी संवाद साधला. यावेळी

माजी शिक्षक आमदार तात्यासाहेब दिलीपराव सोनवणे , चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन घनश्याम अण्णा पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड संदीप भैय्या पाटील, माजी आमदार सुरेश बापू पाटील, गोरख तात्या पाटील, माजी सभापती जगन पाटील, हातेड सूतगिरणीचे संचालक रमेश नाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील , सूतगिरणीचे संचालक भाऊसाहेब पाटील, राजेंद्र भास्कर पाटील, माजी सभापती डी पी साळुंखे,डॉ. चंद्रकांत बारेला, ललित भाऊ बागुल, तुकाराम पाटील यांसह गावातील ग्रामस्थ व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील मित्रपक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चोपडा तालुक्यातील मंगरूळ गावच्या ग्रामपंचायतीचे कार्य सर्वार्थाने आदर्श व उत्कृष्ट असून हा पॅटर्न रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये राबविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन रावेर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले. मंगरूळ गावात प्रचार फेरी आली असता त्यांनी ग्रामपंचायत इमारतीचीही पाहणी करून ग्रामपंचायतीच्या सर्वच लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी सरपंच उज्वला अतुल ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अतुल भीमराव ठाकरे, भैय्यासाहेब निकम, राजेंद्र ठाकरे, जगदीश निकम, संजय ठाकरे, शांताराम ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

एकनाथ खडसेंचे राजीनामा नाट्य लोकशाहीची थट्टा की जनतेची चेष्टा

Next Post

उमेदवारी कापण्यात कुठेही कटकारस्थान झाले नाही; साहेबांनी मला थांबायचे सांगितले – रवींद्र भैय्या पाटील

Next Post
उमेदवारी कापण्यात कुठेही कटकारस्थान झाले नाही; साहेबांनी मला थांबायचे सांगितले – रवींद्र भैय्या पाटील

उमेदवारी कापण्यात कुठेही कटकारस्थान झाले नाही; साहेबांनी मला थांबायचे सांगितले - रवींद्र भैय्या पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group