• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात कामगाराने घेतली मेहरूण तलावात उडी

editor desk by editor desk
April 25, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगावात कामगाराने घेतली मेहरूण तलावात उडी

जळगाव : प्रतिनिधी

मेहरूण तलावात उडी घेऊन कामगाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज २५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

सविस्तर वृत्त असे कि, विलास बाळकृष्ण वाणी (वय वर्ष ४९, रा. श्रीराम मंदिर चौक, मेहरुण) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. एमआयडीसी येथील बँजो केमिकल कंपनीत कामगार म्हणून काम करून ते मेहरूण परिसरात वास्तव्याला होते. होते. गुरुवारी दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांनी मेहरूण तलाव येथे जाऊन तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. विलास वाणी यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगडं यांनी तपासून मयत घोषित केले.

कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मृत्युची माहिती मिळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी, मोठा भाऊ असा परिवार आहे .

Previous Post

पहाटेच्या सुमारास दागिणे घेवून जळगावातून नववधू पसार

Next Post

प्रलंबित पेमेंट मिळाल्यानंतर तुमची आर्थिक बाजू मजबूत होणार !

Next Post
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !

प्रलंबित पेमेंट मिळाल्यानंतर तुमची आर्थिक बाजू मजबूत होणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group