• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चौघांनी केली मायलेकाला मारहाण

editor desk by editor desk
April 25, 2024
in अमळनेर, क्राईम
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

अमळनेर : प्रतिनिधी

जाब विचारायला गेलेल्या मायलेकास चौघांनी मारहाण केल्याची घटना चोपडाई येथे नुकतीच घडली.

विशाल भागवत मोरे (२३, चोपडाई, ता. अमळनेर) याने अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घरासमोर असलेल्या शाळेच्या आवारात गोकुळ रामा पाटील हा लघुशंकेसाठी बसला होता. त्याला याबाबत जाब विचारला असता, त्याने उलट उत्तर दिले. ही बाब विशालची आई वत्सलाबाई मोरे यांनी गोकुळ याचा भाऊ संजय याच्या कानावर घातली.

त्यावेळेस गोकुळ पाटील शिवीगाळ करू लागला. त्याचा मुलगा राकेश पाटील याने लाकडी दांडा उचलून मारहाण करण्यासा सुरुवात केली. यात डोक्याला मार लागल्याने विशाल याला जखम झाली. गोकुळ पाटील, संजय पाटील वा वाल्मिक संजय पाटील यांनी वत्सलाबाई यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेकॉ कैलाश शिंदे करीत आहेत-

Previous Post

चोरीस गेलेला ट्रक सापडला

Next Post

पहाटेच्या सुमारास दागिणे घेवून जळगावातून नववधू पसार

Next Post
पहाटेच्या सुमारास दागिणे घेवून जळगावातून नववधू पसार

पहाटेच्या सुमारास दागिणे घेवून जळगावातून नववधू पसार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group