• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दारूच्या नशेत दोघांनी केली तरुणाला मारहाण

editor desk by editor desk
April 25, 2024
in क्राईम, यावल
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या लंगडा आंबा येथे एका २३ वर्षीय तरुणावर पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करीत तेथीलच दोघांनी दारूच्या नशेत शिवीगाळ केली आणि तरुणाच्या आणि घराच्या दिशेने दगडफेक केली. यात तरुणास दुखापत झाली. याप्रकरणी यावल पोलिसांत दोनजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, आदिवासी गावातील रहिवासी आमाशा गिला बारेला (वय २३) याच्या घरी दोघे जण आले. दारूच्या नशेत असलेल्या एकाने तरुणावर पोलिसांचा खबरी आहे, तुझ्यामुळे माझ्या वडिलांना पोलिसांनी पकडले, असा आरोप करीत शिवीगाळ केली आणि ठार मारण्याची धमकी दिली.

घराच्या दिशेने दगडफेक करून त्यांच्या घराचे नुकसान केले. तसेच फिर्यादीच्या दिशेने वीट मारून फेकल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तेव्हा याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात आमाशा बारेला यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक वसीम तडवी करीत आहेत.

Previous Post

बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार

Next Post

वाळूचे ट्रॅक्टर चालकाने पळविला

Next Post
अवैध वाळू भरलेले ट्रॅक्टर पळविले !

वाळूचे ट्रॅक्टर चालकाने पळविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group