• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एका लाखासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 6, 2022
in क्राईम, जळगाव
0
एका लाखासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । माहेरहून १ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेला मारहाण करून छळ करणाऱ्या पतीसह सासरकडील मंडळींविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील माहेर असलेल्या लता गणेश वंजारी यांचा विवाह रामेश्वर कॉलनीतील गणेश संजय लाडवंजारी यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दोन महिने चांगले गेल्यानंतर पती गणेश लाडवंजारी याने पैश्यांसाठी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तुझ्या वडीलांकडून एक लाख रूपये आणण्याची मागणी केली. परंतू वडील पैसे देवून शकत नसल्याने सासरे, सासून दिर व दिरानी यांनी शरिरीक व मानसिक छळ केला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून बुधवारी ५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती गणेश लाडवंजारी, सासरे संजय लाडवंजारी, सासू मनीषा संजय लाडवंजारी, दीर मुकुंदा संजय लाडवंजारी आणि दिरानी राणी मुकुंदा लाडवंजारी सर्व रा. रामेश्वर कॉलनी जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

जिल्हा पत्रकार संघातील सभागृहात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन

Next Post

बारामतीतल्या ३१६ कोटी ८७ लक्ष रूपयांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी !

Next Post
बारामतीतल्या ३१६ कोटी ८७ लक्ष रूपयांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी !

बारामतीतल्या ३१६ कोटी ८७ लक्ष रूपयांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group