• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कारच्या धडकेत सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा मृत्यू

editor desk by editor desk
April 18, 2024
in क्राईम, जळगाव, यावल
0
कारच्या धडकेत सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा मृत्यू

यावल  : प्रतिनिधी

शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावर टेलिफोन ऑफिस समोरून दुचाकीने जाताना कारने धडक सेवानिवृत्त दिल्याने मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात बुधवारी १७ रोजी दुपारी झाला. अशोक किसन तायडे (६५, रा. आंबेडकरनगर, बोरावल गेट, यावल) हे दुचाकीने जात असताना त्यांच्या दुचाकीला भुसावळकडून यावलकडे भरधाव जाणाऱ्या कारने (एम. एच. १४/ के. एफ. २१७०) धडक दिली. अनिकेत नारखेडे (रा. बुलढाणा) असे कारचालकाचे नाव आहे. या अपघातामध्ये अशोक तायडे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर यावल येथे सकाळी गुरुवारी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Previous Post

सराईत दाऊदला धुळ्यातून अटक

Next Post

एक लाख रुपयांचा गुटखा पकडला

Next Post
मोठी कारवाई : जिल्ह्यात १८ लाखांचा गुटखा पकडला !

एक लाख रुपयांचा गुटखा पकडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group