• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्हा पत्रकार संघातील सभागृहात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 6, 2022
in जळगाव
0
जिल्हा पत्रकार संघातील सभागृहात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन

जळगाव प्रतिनिधी । बळीराम पेठेतील जळगाव जिल्हा पत्रकार संघातील सभागृहात गुरूवार ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते प्रतिमापूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

जिल्ह्यातील कोरोना रूग्ण संख्या लक्षात घेता बळीराम पेठेतील जळगाव जिल्हा पत्रकार संघातील सभागृहात पत्रकार दिन साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. ‘पत्रकार दिन’ मर्यादित स्वरूपात शासनाने दिलेल्या नियमावली नुसार मास्क लावून, ठराविक अंतर ठेवुन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिरूळे, कार्याध्यक्ष अशोक भाटिया, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्यासह पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.

Previous Post

पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा; जिल्हा न्यायालयाचा निकाल

Next Post

एका लाखासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

Next Post
एका लाखासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

एका लाखासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group