• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कारण नसताना शेतकऱ्याला चौघांनी केली मारहाण

editor desk by editor desk
April 15, 2024
in अमळनेर, क्राईम
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

अमळनेर : प्रतिनिधी

काहीही कारण नसताना एका शेतकऱ्याला चौघांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील चोपडाई शिवारातील शेतात घडली. याप्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, रोहिदास सुभाष पाटील वय-५२, रा. चोपडाई ता. अमळनेर हे शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांचे २९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता ते त्यांच्या चोपडाई शिवारातील शेतात काम करत असतांना काहीही कारण नसताना निशांत ज्ञानेश्वर पाटील, प्रशांत ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी रामदास पाटील आणि गोकुळ रामदास पाटील सर्व रा. नाव्हरी ता. अमळनेर या चार जणांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. व तेथून चौघेजण पसार झाले.

जखमी अवस्थेत रोहिदास पाटील यांना गावातील नातेवाईकांनी धुळे येथे शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान उपचार घेतल्यानंतर अखेर शनिवारी १३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे निशांत ज्ञानेश्वर पाटील, प्रशांत ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी रामदास पाटील आणि गोकुळ रामदास पाटील सर्व रा. नाव्हरी ता. अमळनेर या चौघांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कैलास शिंदे हे करीत आहे.

Previous Post

खासगी बस कोसळली : १ ठार तर ३३ प्रवासी जखमी

Next Post

आज कोणतेही काम दुसऱ्यावर सोडू नका !

Next Post
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !

आज कोणतेही काम दुसऱ्यावर सोडू नका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

पहूर येथे चारचाकीने मायलेकीना दिली धडक : अखेर गुन्हा दाखल !

June 26, 2025
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
क्राईम

खळबळजनक :  अनोळखी महिलेचा खून करून मृतदेह गोणीत भरून फेकला !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group