• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकीचा भीषण अपघातात कामगार ठार

editor desk by editor desk
April 15, 2024
in क्राईम, जळगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

भुसावळ : प्रतिनिधी

नशिराबादजवळ उड्डाणपूल परिसरात भुसावळहून जळगाव येथे येणाऱ्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात भुसावळ येथील कामगार तरुण ठार झाला आहे. ही दुर्घटना १३ रोजी दुपारी घडली.

सविस्तर वृत्त असे कि, मडिया उर्फ मन्साराम भावसिंग बारेला (वय २४, रा. मलगाव जि. खरगोन, मध्य प्रदेश, ह.मु, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो भुसावळ येथे आई, वडील, पत्नी, दोन मुले यांच्यासह राहत होता. बांधकामांवर काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. मडियाची पत्नी ६ महिन्यांची गर्भवती आहे. काही दिवसांनी घरात बाळ येणार म्हणून त्याच्या घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र या घटनेने सारेच सुन्न झाले.

शनिवार, दि. १३ एप्रिल रोजी मडिया हा दुचाकीने एकटाच भुसावळ येथून जळगाव येथे काही कामानिमित्त निघाला होता. दुपारी १२ वाजेच्या सुमारास नशिराबाद उड्डाणपुलाजवळ त्याचा भीषण अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी तपासून त्यास मयत घोषित केले.

Previous Post

आज तुमच्या परिवारातील बजेट बिघडणार

Next Post

फुले मार्केटमधून सोन्याची पोतसह ३० हजार लांबविले

Next Post
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

फुले मार्केटमधून सोन्याची पोतसह ३० हजार लांबविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

पहूर येथे चारचाकीने मायलेकीना दिली धडक : अखेर गुन्हा दाखल !

June 26, 2025
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
क्राईम

खळबळजनक :  अनोळखी महिलेचा खून करून मृतदेह गोणीत भरून फेकला !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group