• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिवाजी नगर हुडको परिसरात तरूणाला लोखंडी पट्टीने मारहाण

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 6, 2022
in क्राईम, जळगाव
0
शिवाजी नगर हुडको परिसरात तरूणाला लोखंडी पट्टीने मारहाण

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगरातील हुडको भागात राहणाऱ्या तरूणाला किरकोळ कारणावरून लोखंडी पट्टीने डोक्यावर मारून जखमी केले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन रमेश पाटील (वय-२४) रा. हुडको शिवाजी नगर जळगाव असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गजानन पाटील हा मजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. त्याच्यासोबत बबलु जोहरे रा. हुडको हा देखील राहतो. दरम्यान मंगळवारी ४ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गजानन पाटील आणि बबलु जोहरे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. यात बबलू जोहेरे हा दारूच्या नशेत गजाननला शिवीगाळ करून मारहाण करून डोक्यात लोखंडी पट्टी टाकली. यात गजानन जखमी झाल्याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी बुधवार ५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता शहर पोलीस ठाण्यात बबलू जोहरे याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ललीत भदाणे करीत आहे.

Previous Post

जळगावात तिक्ष्ण हत्यार घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला अटक

Next Post

परिपत्रकानुसार महापुरूषांच्या जयंत्या साजरी कराव्यात; शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post
परिपत्रकानुसार महापुरूषांच्या जयंत्या साजरी कराव्यात; शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

परिपत्रकानुसार महापुरूषांच्या जयंत्या साजरी कराव्यात; शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group