• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मेहरूण मधील कंजरवाडा परिसरात अतिक्रमण विभागाची धडक कारवाई

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 6, 2022
in जळगाव
0
मेहरूण मधील कंजरवाडा परिसरात अतिक्रमण विभागाची धडक कारवाई

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव शहरातील मेहरूणमधील महादेव मंदीराजवळील कंजरवाडा परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात आज गुरूवारी जेसीबीद्वारे नाल्यावर अतिक्रमण असलेले घरे तोडण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक महिन्यांपासून मेहरूण मधील महादेव मदीराजवळील कंजरवाडा परिसरात असलेल्या नाल्याजवळ आधिक राहिवाश्यांनी अतिक्रमण करत रहिवास वाढविला होता. पावसाळ्याच्या दिवसात मेहरूण तलाव ओव्हर फ्लो झाल्यानंतर हा नाला ओसंडून वाहतो. या नाल्यामुळे परिसरातील घरांमध्ये पाणी शिरते. कोणतीही दुदैवी घटना घडू नये, यासाठी अतिक्रमण विभागाने ही कारवाई सुरू केले आहे. यापुर्वी महापालिकेच्या वतीने अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आले होते. बुधवारी ५ जानेवारी रोजी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, महापालिकेचे अतिक्रमण अधिक्षक इस्माईल शेख यांनी पाहणी केली होती. शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिक्षक इस्माईल शेख आणि एमआयडीसी पोलीसांच्या बंदेाबस्तात अतिक्रमित केलेली पक्की घरे काढायला सुरूवात करण्यात आली आहे.

Previous Post

धरणगाव शिवसेने तर्फे  क्रांतीज्योती सावित्री आईंना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन

Next Post

जळगावात तिक्ष्ण हत्यार घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला अटक

Next Post
जळगावात तिक्ष्ण हत्यार घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला अटक

जळगावात तिक्ष्ण हत्यार घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group