• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गॅस लिकेज झाल्याने तीन घरे जळून खाक

editor desk by editor desk
April 11, 2024
in अमळनेर, क्राईम, जळगाव
0
गॅस लिकेज झाल्याने तीन घरे जळून खाक

अमळनेर : प्रतिनिधी

सकाळी घरात स्वयंपाक सुरु असताना अचानक गॅस सिलेंडरमधून गॅस लिकेज झाला. यामुळे आगीचा भडका उडून दोन घराणं आग लागल्याची घटना अमळनेर तालुक्यातील करणखेडा या गावात घडली. या आगीत दोन्ही घरातील संसारोपयोगी साहित्य जाळून खाक झाले असून सुदैवाने यात जीवितहानी टळली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील करणखेडा येथे बापूराव राजधर धनगर यांच्या पत्नी १० एप्रिलला सकाळी स्वयंपाक करीत होत्या. यावेळी गॅस पेटविताच अचानक आगीचा भडका झाला. आगीचा भडका उडाल्याने त्या लागलीच घराबाहेर पडल्या. त्यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी धावत येत आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु माती व लाकडाचे घर असल्याने घराने लागलीच पेट घेतला. दम्यान शेजारील घरांना आग लागू नये, म्हणून नागरिक धाब्यावर जाऊन खोदण्यास सुरवात केली. तरीदेखील शेजारील दोन घरांना आग लागली होती. आगीची घटना अग्निशमन दलाला कळविल्याने बंबाद्वारे आग विझविण्यात आली.

आग लागलेले दोन्ही घरे माती व लाकडाचे असल्याने संपूर्ण नुकसान झाले आहे. यातील दोन घरांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. तसेच घरातील धान्य, कपडे व संसारोपयोगी साहित्य जाळून खाक झाले आहे. या मुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. आगीत तिन्ही घरे मिळून सुमारे तेरा लाखांचे नुकसान झाले. दरम्यान, या आगीत संसारोपयोगी साहित्य जळाल्याने दोन्ही कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.

 

Previous Post

खळबळजनक : जळगावात आढळला कुजलेला मृतदेह

Next Post

महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी योगशिक्षक सुनिल गुरव यांनी पुर्ननियुक्ती !

Next Post
महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी योगशिक्षक सुनिल गुरव यांनी पुर्ननियुक्ती !

महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी योगशिक्षक सुनिल गुरव यांनी पुर्ननियुक्ती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group