• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तोल जाऊन विहिरीत पडल्याने तरुणीचा मृत्यू

editor desk by editor desk
April 10, 2024
in क्राईम, जामनेर
0
तोल जाऊन विहिरीत पडल्याने तरुणीचा मृत्यू

जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील पहूर पेठमधील रहिवासी राजू भीमराव बारी (दातीर) यांची कन्या दीपाली (२२) हिचा विहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बारी परिवारावर ऐन सणाच्या दिवशी संकट कोसळल्याने शोककळा पसरली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, दीपाली बारी व वडील राजू बारी (दातीर) दोघेही मंगळवारी सकाळी गोगडी देवळी शिवारातील शेतात गेले. दीपाली झाडाखाली बसली होती तर राजू बारी शेतात काम करीत होते. यादरम्यान दीपालीजवळच असलेल्या विहिरीजवळ गेली. याठिकाणी तिला भोवळ आल्याने तिचा तोल गेला व विहिरीत पडली.

राजू बारी यांच्या ही घटना लक्षात येताच विहिरीकडे त्यांनी धाव घेतली. दीपाली पाण्यात बुडाल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी आरडाओरड सुरू झाली. माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य करून मृतदेह बाहेर काढला. पोलिस कर्मचारी विलास चव्हाण व अनिल राठोड यांनी धाव घेऊन पाहणी केली. घटनास्थळी पंचनामा केला. पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ऐन सणाच्या दिवशी बारी परिवारावर संकट ओढावल्याने गावात हळहळ व्यक्त केली जाते. पश्चात आई-वडील, भाऊ, आजोबा, आजी असा परिवार आहे.

Previous Post

अपात्र झाल्याचा गैरसमज : तलवार, चॉपरने हल्ला !

Next Post

अखेर ठरलं : रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील

Next Post
अखेर ठरलं : रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील

अखेर ठरलं : रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group