• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पोलिसांची गस्त : आठ जुगारीवर कारवाई

editor desk by editor desk
April 8, 2024
in क्राईम, जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर
0
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक

वरणगाव : प्रतिनिधी

पिंपळगाव बुद्रूक येथील एका वाड्यामध्ये रविवारी सायंकाळी पत्ता जुगार खेळताना आठ जण आढळले. या सर्वांवर वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पीएसआय गणेश देशमुख, पो.कॉ. प्रमोद कंखरे, प्रशांत ठाकूर, विजय बावस्कर यांचे पथक गस्त घालत असताना, त्यांना काही जण जुगार खेळताना आढळले. आरोपींमध्ये सुपड्डू बावस्कर (४१), समाधान चव्हाण (४५), प्रकाश बावस्कर (४०), गोकुळ (४५), विनोद चव्हाण (४५), शुभम तळेले (३२), अर्जुन बेंडाळे (४५), ज्ञानदेव मावळे (६०), सुरेश सुरवाडे (३०) यांचा समावेश आहे. यावेळी आरोपींकडून ७८३० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याबाबतची फिर्याद पो.हे.कॉ. प्रशांत ठाकूर यांनी दिल्यावरुन वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश देशमुख हे करीत आहेत.

Previous Post

विवाहितेच्या चारित्र्यावर संशय : पत्नीवर पतीने केला शस्त्राने वार

Next Post

२२ वर्षीय तरुणीने गळफास घेत संपविले आयुष्य !

Next Post
२२ वर्षीय तरुणीने गळफास घेत संपविले आयुष्य !

२२ वर्षीय तरुणीने गळफास घेत संपविले आयुष्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group