• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खोटेनगर येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत पोलीस कर्मचारी जखमी

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 5, 2022
in जळगाव
0
खोटेनगर येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत पोलीस कर्मचारी जखमी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील खोटे नगर येथील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव दुचाकीच्या धडकेत पोलीस नाईक व त्यांचा मुलगा जखमी झाले आहे.. याप्रकरणी ळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुलाब नामदेव माळी (वय-४३) रा. श्री रेसिडन्सी अपार्टमेंट, वाटीका श्रम जळगाव हे जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून नोकरीला आहे. रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता गुलाब माळी हे मुलगा पियुष माळी यांच्या सोबत दुचाकी (एमएच १९ डीके ९५२५) ने राष्ट्रीय महामार्गावरून घरी जात होते. त्यावेळी मागुन अज्ञात दुचाकीने भरधाव वेगाने येवून जोरदार धडक दिली. या अपघातात गुलाब माळी आणि त्यांचा मुलगा पियुष माळी हे जखमी झाले. अपघात घडल्यानंतर अज्ञात दुचाकीधारक घटनास्थळाहून पसार झाला. दोघांनी खासगी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर मंगळवारी ४ जानेवारी रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव करीत आहे.

Previous Post

आमोदा शिवारातून २० हजार रूपये किंमतीची दुचाकीची चोरी

Next Post

नशिराबाद येथील २१ वर्षीय विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

Next Post
नशिराबाद येथील २१ वर्षीय विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

नशिराबाद येथील २१ वर्षीय विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group