• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वाकी येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 5, 2022
in क्राईम, बोदवड
0
वाकी येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील वाकी येथील एका तरूणाने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संतोष सुभाष मगरे (वय-३५) रा. वाकी ता. बोदवड ह.मु. चिंचोली ता. मुक्ताईनगर असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, संतोष मगरे हा मंगळवारी ४ जानेवारी रोजी बोदवड तालुक्यातील वाकी शिवारातील केशव दौलत पाटील यांच्या शेतात कामानिमित्त गेला होता. दरम्यान शेतातील बांधावर असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे आज बुधवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी मयत तरूणाचे वडील सुभाष मगरे यांच्या खबरीवरून बोदवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप वानखेडे करीत आहे.

Previous Post

सावधान : जिल्ह्यात नव्याने ३९ कोरोना रूग्ण आढळले

Next Post

आमोदा शिवारातून २० हजार रूपये किंमतीची दुचाकीची चोरी

Next Post
आमोदा शिवारातून २० हजार रूपये किंमतीची दुचाकीची चोरी

आमोदा शिवारातून २० हजार रूपये किंमतीची दुचाकीची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

पहूर येथे चारचाकीने मायलेकीना दिली धडक : अखेर गुन्हा दाखल !

June 26, 2025
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
क्राईम

खळबळजनक :  अनोळखी महिलेचा खून करून मृतदेह गोणीत भरून फेकला !

June 26, 2025
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !
राशीभविष्य

व्यवसायात तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. विरोधक तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात.

June 26, 2025
किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group