• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हॉटेलात नेवून तरुणीसोबत अश्लिल चाळे करीत मारहाण

editor desk by editor desk
April 4, 2024
in क्राईम, जळगाव
0
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

जळगाव : प्रतिनिधी

मैत्रीणीला भेटाण्यासाठी जायचे सांगून तरुणीला एका हॉटेलवर घेवून जात तिच्यासोबत अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला. तरुणीला त्याला विरोध केला असता, तिचा हातपाय बांधून गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरड केल्यानंतर तरुणीची सुटका केल्याची घटना मंगळवार दि. १ एप्रिल रोजी एमआयडीसी परिसरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात संशयित जयेश सोनार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा येथील तरुणी शहरातील एका महाविद्यालयात अभियांत्रीकीचे शिक्षण घेत असून ती शहरातील एका परिसरात हॉस्टेलवर वास्तव्यास आहे. दि. १ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास तरुणी हॉस्टेलवर असतांना तीला जयेश सोनार याने फोन केला. यावेळी त्याने आपण माझ्या मैत्रीणीला भेटण्यासाठी बस स्टॅण्डवर जायचे असून मी तुझ्या हॉस्टेजवळ उभा आहे तु लगेच खाली ये असे सांगितले. त्यानुसार तरुणील लागलीच खाली आली आणि दोघे मोटारसायकलने महामार्गावरुन जाण्यासाठी निघाले. परंतु जयेश हा बस स्टॅण्डच्या दिशेने न जाता तो महामार्गावरुन थेट अजिंठा चौफुलीच्या पुढे असलेल्या हॉटेल तनिष्कच्या बाहेर त्याने गाडी थांबवली. तसेच या हॉटेलमध्ये ती आलेली असून असे सांगत तो तरुणीला हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील रुम मध्ये घेवून गेला.

तरुणीला मारहाण करीत असतांना जयेश पाटील याने तरुणीचा गळा दाबण्याचा देखील प्रयत्न केला. यावेळी तरुणी प्रचंड घाबरुन गेली असल्याने तीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्या तरुणाने तरुणीचे हातपाय सोडून तीला पुन्हा हॉस्टेलवर आणून सोडले. तसेच तीला झालेला प्रकार कोणालाही न सांगण्याचा दम दिला. दरम्यान तरुणीने रामानंद नगर पोलिसात येवून घटना कथन केल्यानंतर पोलिसांनी जयेश अरुण सोनार याचविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

मोदीजींपासून नड्डाजीपर्यत माझे चांगले संबध ; आ.खडसे

Next Post

कारण नसतांना दोन भावांना जळगावात मारहाण

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

कारण नसतांना दोन भावांना जळगावात मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

पहूर येथे चारचाकीने मायलेकीना दिली धडक : अखेर गुन्हा दाखल !

June 26, 2025
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
क्राईम

खळबळजनक :  अनोळखी महिलेचा खून करून मृतदेह गोणीत भरून फेकला !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group