• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकी व ट्रॅक्टरची धडक : दोन गंभीर जखमी

editor desk by editor desk
April 2, 2024
in क्राईम, जळगाव, बोदवड
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

बोदवड : प्रतिनिधी

मुक्ताईनगर रस्त्यावरील नाडगाव शिवारात दुचाकी व ट्रॅक्टरची धडक झाली. दि. १ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान झालेल्या या अपघातात दुचाकीवरील श्रीकांत ऊर्फ बबलू वंजारी व राजेंद्र हरी खराटे (वय ३५, दोन्ही रा. वंजारीवाडा, बोदवड) हे गंभीर जखमी झाले.

सविस्तर वृत्त असे कि, नाडगाव येथील धनराज गायकवाड यांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु ग्रामीण रुग्णालयात असलेल्या १०२ व १०८ या दोन्ही रुग्णवाहिकांवर चालक नसल्याने जखमींना खासगी रुग्णवाहिकेतून भुसावळला उपचारासाठी हलविण्यात आले. १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर चालक असलेले सोपान राणे हे कर्तव्यावर असूनसुद्धा वेळेवर आले नाहीत. यामुळे नगराध्यक्ष आनंद पाटील यांच्यासह गावातील तरुण मोठ्या संख्येने रुग्णालयात आले होते व तणाव निर्माण झाला होता. कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत या चालकावर कारवाईची मागणी यावेळी संतप्त झालेल्या जमावाने केली. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली

Previous Post

‘त्या’ खून प्रकरणातील पाच आरोपींना जन्मठेप

Next Post

धावत्या दुचाकीने घेतला अचानक पेट

Next Post
धावत्या दुचाकीने घेतला अचानक पेट

धावत्या दुचाकीने घेतला अचानक पेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group