• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात कोयता घेवून दहशत माजविणारा अटकेत

editor desk by editor desk
April 1, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

जळगाव : प्रतिनिधी

कोयता घेऊन दहशत पसरवत असलेल्या गजानन उर्फ गणेश रवींद्र चौधरी (वय १९, रा. शनिपेठ) याला शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवार दि. ३० मार्च रोजी पहाटे रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलिस ठाण्याचे पथक फरार आरोपींचा शोध घेत असताना रेल्वे स्थानक परिसरात एक जण कोयता घेऊन दहशत पसरवत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्या वेळी पथकाने तेथे जाऊन गजानन चौधरी याला अटक केले. त्याच्या जवळ आढळून आलेला कोयता पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोकॉ तेजस मराठे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चौधरीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील पाटील करीत आहेत.

Previous Post

चोपड्यात गावठी कट्टा बाळगणारा जेरबंद

Next Post

जलाशयात पोहताना तीन मुली बुडाल्या ; दोघांचा मृत्यू

Next Post
जलाशयात पोहताना तीन मुली बुडाल्या ; दोघांचा मृत्यू

जलाशयात पोहताना तीन मुली बुडाल्या ; दोघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group