• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात तरूणाच्या हातातून धुमस्टाईल मोबाईल लांबविला

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 4, 2022
in क्राईम, जळगाव
0
जळगावात तरूणाच्या हातातून धुमस्टाईल मोबाईल लांबविला

जळगाव प्रतिनिधी । आकाशवाणी चौकातून पायी जाणाऱ्या तरूणाचा हातातून मोबाईल अज्ञात तीन जणांनी हिसकावून दुचाकीवरून धुमस्टाईल लांबविला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, कल्पेश चंद्रकिरण सपकाळे (वय-२१) रा.गंधर्व कॉलनी, माधव मंदिराजवळ जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी १ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकाकडून पायी जात असताना टीव्हीएस कंपनीच्या मोटरसायकली वरून अज्ञात तीन येवून कल्पेश सपकाळे यांच्या हातातील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावला व दुचाकीने तीघे पसार झाले. याप्रकरणी रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कल्पेश सपकाळे याच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात तीन व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय गणेश देशमुख करीत आहे.

Previous Post

नूतन मराठा महाविद्यालयात ‘कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा’ उपक्रमास सुरूवात

Next Post

….आणि पालकमंत्री बनले फोटोग्राफर ! कामे सुचवा आणि निधी घ्या : ना. गुलाबराव पाटलांचे आवाहन

Next Post
….आणि पालकमंत्री बनले फोटोग्राफर ! कामे सुचवा आणि निधी घ्या : ना. गुलाबराव पाटलांचे आवाहन

....आणि पालकमंत्री बनले फोटोग्राफर ! कामे सुचवा आणि निधी घ्या : ना. गुलाबराव पाटलांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group