• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पोलिसांची कारवाई : ९ लाखांचा गुटखा जप्त

editor desk by editor desk
March 31, 2024
in अमळनेर, क्राईम, जळगाव
0
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

अमळनेर : प्रतिनिधी

मध्य प्रदेशातून अमळनेरात विक्रीसाठी येणारा ९ लाख २० हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. शुक्रवारी सायंकाळी जळोदा शिवारात ही कारवाई करण्यात आली. यात धुळ्याच्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, वाहनचालक छोटू रमेश भिल (३१) आणि क्लीनर सुनील आसाराम भिल (३०, दोन्ही रा. हॅकळवाडी, ता. धुळे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मध्य प्रदेशातून एक पिकअप व्हॅनमधून अमळनेरात गुटखा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिस पथकाने जळोद गावाजवळ हातेडहून अमळनेरकडे जाणारे वाहन अडविले. चालकाकडे विचारपूस केली असता, त्याने मध्य प्रदेशातील एका शेतातून गुटख्याची वाहतूक करीत असल्याची माहिती दिली. या वाहनात ९ लाख २० हजार रुपयांचा गुटखा आढळला. हितेश बेहरे यांच्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अजित सावळे, पोकों हितेश बेहरे, जयंत सपकाळे, गणेश पाटील, हर्षल पाटील, नीलेश मोरे, प्रमोद बागडे यांनी ही कारवाई केली.

Previous Post

या राशींना होणार धनलाभ !

Next Post

४० फुट विहिरीत अडकला : तीन तासाने वाचले मजुराचा प्राण

Next Post
४० फुट विहिरीत अडकला : तीन तासाने वाचले मजुराचा प्राण

४० फुट विहिरीत अडकला : तीन तासाने वाचले मजुराचा प्राण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group