• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दगड घालून एकाचा खून : जिल्ह्यात खळबळ

editor desk by editor desk
March 30, 2024
in क्राईम, जळगाव, रावेर
0
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

रावेर : प्रतिनिधी

तालुक्यातील सावदा येथे शेतात सालदार म्हणून काम करणार्‍या प्रौढाचा निर्घृण खून करण्यात आल्यानंतर सावदा शहरात खळबळ उडाली आहे. सावदा ते कोचूर रोडवर एका शेतातील घरात सालदाराचा मृतदेह आढळला आहे. शोभाराम रिचू बारेला (45) असे खून झालेल्या प्रौढाचे नाव आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सविस्तर वृत्त असे कि, शोभाराम बारेला हा सालदार म्हणून कामाला होता व तो शेतात बांधलेल्या खोलीतच वास्तव्यास होता. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला असून डोक्यात दगड घालून त्याला संपविण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसते. ही घटना कोचूर रोडवर असलेल्या बेंडाळे यांच्या शेतात घडली. शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शोभाराम बारेला यांचा मृतदेह आढळल्यानंतर सावदा पोलिसांना सूचित करण्यात आले. सावदा सहा.निरीक्षक जालिंदर पळे व सहकार्‍यांनी धाव घेत तपासाला सुरूवात केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला असून नातेवाईकांकडून पोलीस माहिती जाणून घेत आहेत.

Previous Post

अहिरे बुद्रुक येथील पांडुरंग नागो पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन !

Next Post

या राशींना होणार धनलाभ !

Next Post
आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !

या राशींना होणार धनलाभ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group