• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्का लागल्याने एकाला शस्राने भोसकले

editor desk by editor desk
March 30, 2024
in क्राईम, धरणगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील विहीर फाट्याजवळ धक्का लागल्याच्या वादातून एकाला मारहाण करीत शस्राने भोसकले. ही घटना २५ रोजी घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध धरणगाव य पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप सुभाष नन्नवरे न. (कोळी) (वय ३६ धंदा मंडप दुकान, रा. न सोनवद ता. धरणगाव) यांनी दिलेल्या  फिर्यादीत म्हटले आहे की, २५ मार्च न रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मित्रांसह विहीर फाट्याजवळील हॉटेल अंजनी गार्डन येथे जेवणासाठी गेला होता. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास रावसाहेब कैलास सपकाळे याच्या हाताचा धक्का लागला. त्यावर संदीप नन्नवरे म्हणाले की, भाऊ थोडा सावकाश चला, असे बोलल्याचा राम आल्याने रावसाहेब कैलास सपकाळे सुभाष धनसिंग सपकाळे, मोहित रवींद्र कोळी (सर्व रा. निमखेडा, ता. धरणगाव तसेच मयूर सपकाळे (रा.झुरखेडा, ता धरणगाव) यांनी पोटावर पाठीवन मारहाण केली. तसेच चाकूसारख्या हत्याराने संदीप नन्नवरे यांच्या पोटावरू छातीवर आणि पाठीवर मारून मारहाण करुन दुखापत केली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तपास पो.ना. जितेंद्र भदाणे करीत आहेत.

Previous Post

गंभीर गुन्हे असलेले दोघे जिल्ह्यातून हद्दपार

Next Post

अहिरे बुद्रुक येथील पांडुरंग नागो पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन !

Next Post

अहिरे बुद्रुक येथील पांडुरंग नागो पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group