• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात महिलेची कोटी रुपयात फसवणूक

editor desk by editor desk
March 30, 2024
in क्राईम, जळगाव
0
पाचोरा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची ५ लाखांत फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी

ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून महिलेसह तिचा पती, सासू, नणंद यांच्या बँक खात्यावरून वेळोवेळी रक्कम स्वीकारत तब्बल एक कोटी पाच लाख २३ हजार ३४१ रुपयांमध्ये सोनल भीमराव उपलवार (३४, रा. हरेश्वरनगर) यांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चारजणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील हरेश्वरनगरमधील रहिवासी असलेल्या सोनल उपलवार यांचा व्हॉटस् अॅप क्रमांक एका ग्रुपमध्ये जोडून तीनजणांनी व्हॉट्सअॅपद्वारे मेसेज करत ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. दि. १६ फेब्रुवारी ते २८ मार्च यादरम्यान सोनल यांच्यासह त्यांचे पती, नणंद, सासू यांच्या नावावरील बँक खात्यातून वेळोवेळी एकूण एक कोटी पाच लाख २३ हजार ३४१ रुपये स्वीकारले.

Previous Post

गोमांस विकणाऱ्या दोघांना अटक

Next Post

बंगाली कारागीर जळगावातून १७ लाखांची सोने घेवून फरार

Next Post
सोने – चांदी झाले स्वस्त ; जाणून घ्या काय राहणार भाव

बंगाली कारागीर जळगावातून १७ लाखांची सोने घेवून फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group