• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एलसीबीची कामगिरी : सायलेन्सर चोरी करणाऱ्या ठोकल्या बेड्या

editor desk by editor desk
March 28, 2024
in अमळनेर, क्राईम, जळगाव
0
एलसीबीची कामगिरी : सायलेन्सर चोरी करणाऱ्या ठोकल्या बेड्या

जळगाव : प्रतिनिधी

मारोती सुझूकी कंपनीच्या इको वाहनाचे सायलेन्सर चोरी करणार्‍या टोळीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींच्या अटकेनंतर पाच गुन्ह्यांची उकल झाली असून नाशिकच्या आडगाव पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. आरोपींना एक साथीदार कारागृहात असून लवकरच त्यालाही अटक करण्यात येणार आहे. मनीष उर्फ सनी रवींद्र महाजन (20, शिरूड नाका, अमळनेर), शरद उर्फ टकल्या दिलीप पाटील (23, शिरूड नाका, अमळनेर) व निखील संतोष चौधरी (22, राजाराम नगर, अमळनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकास कारवाईचे निर्देश दिले. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी अमळनेर हद्दीतील पाच गुन्ह्यांची कबुली दिली तसेच गुन्ह्यांमध्ये साथीदार प्रशांत रघुनाथ चौधरी (रामेश्वर कॉलनी, अमळनेर) याचा सहभाग असल्याचे सांगत तो सध्या नाशिक कारागृहात असल्याची कबुली दिली. आरोपींनी अमळनेर हद्दीत पाच गुन्हे केल्याची कबुली देत मुद्देमाल काढून दिला तसेच आरोपी मनीष महाजन याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली. ही दुचाकी नाशिकच्या आडगाव पोलीस ठाणे हद्दीतून चोरी गेल्य्यााप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आरोपींना अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किसनराव नजन पाटील, हवालदार संदीप पाटील, कमलाकर बागुल, प्रवीण मांडोळे, गोरख बागुल, राहुल बैसाणे, अशोक पाटील आदींच्या पथकाने केली.

Previous Post

विद्यार्थ्यांनी शिकवला शिक्षकाला धडा : दारू पिऊन आल्याने शाळेतून पळविले

Next Post

संतापजनक : वृद्ध महिलेचा मृतदेह जळत्या सरणावरून फेकला

Next Post
संतापजनक : वृद्ध महिलेचा मृतदेह जळत्या सरणावरून फेकला

संतापजनक : वृद्ध महिलेचा मृतदेह जळत्या सरणावरून फेकला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group