• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड : ९ आरोपी अटकेत

editor desk by editor desk
March 28, 2024
in क्राईम, रावेर
0
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक

रावेर : प्रतिनिधी

उटखेडा शिवारात नकट्या नाल्याच्या काठावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. त्यात ९ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १५ हजार रुपये रोख, सात दुचाकी, काही मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहे. रविवारी दुपारी ही कारवाई केली. याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यात आरोपी राहुल उत्तम भालेराव (२५) मुकेश धना भालेराव, (३२ दोन्ही रा. कुसुंबा खुर्द ता. रावेर मोसीन हुसेन तडवी (२७, रा. रावेर) कलीम रज्जाक खाटीक (४२) फिरोज रमजान तडवी (४०), विकास रमेश पवार (३०), सुलेमान आमद तडवी (३७), कादर रुबाब तडवी (३३), पाचही रा. लोहारा ता. रावेर व काशीनाथ तापीराम धनगर (३७, सावखेडा ता. रावेर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई फौजदार जगदीश तांबे यांच्यासह पोकों विशाल पाटील, पोकों प्रमोद पाटील, पोना समाधान ठाकूर, पोकों अमोल जाधव, पोकॉ महेश मोगरे, पोकॉ. राहुल परदेशी यांनी केली.

Previous Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन गंभीर जखमी

Next Post

कुत्रा आडवा आल्याने बस व दुचाकीचा अपघात : दोन तरुण गंभीर

Next Post
कुत्रा आडवा आल्याने बस व दुचाकीचा अपघात : दोन तरुण गंभीर

कुत्रा आडवा आल्याने बस व दुचाकीचा अपघात : दोन तरुण गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group