• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन गंभीर जखमी

editor desk by editor desk
March 28, 2024
in क्राईम, जळगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

यावल : प्रतिनिधी

शहरातून टाकरखेडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका वळणावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल टाकरखेडा रस्त्यावरून दुचाकीवरून मुकुंदा गंगाराम सोनवणे (वय ३२), नितीन हिरालाल तायडे (वय ३३) व शरद सोपान कोळी (वय ३३, तिघे रा. भालशिव ता. यावल) हे जात होते. दरम्यान टाकरखेडा गावाजवळील वळणावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले.

जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे, परिचारिका मंजूषा कोळेकर, कादर तडवी आदींनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी यावल पोलिसांत बुधवारी रात्री उशिरापर्यंत तकार नोंदवण्याचे काम सरू होते

Previous Post

फ्रीजचे हप्ते न भरल्याच्या युवकाला मारहाण

Next Post

जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड : ९ आरोपी अटकेत

Next Post
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक

जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड : ९ आरोपी अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group