• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

यावल तालुका पोलीस संघटनेच्या अध्यक्षपदी अशोक पाटील तर उपाध्यक्षपदी प्रफुल्ला चौधरी निवड

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 2, 2022
in यावल
0
यावल तालुका पोलीस संघटनेच्या अध्यक्षपदी अशोक पाटील तर उपाध्यक्षपदी प्रफुल्ला चौधरी निवड

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुका पोलीस संघटनेची नुकतीच वार्षीक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यात संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी अशोक पाटील यांची पुनश्च फेरनिवड आली तर संघटनेच्या तालुका उपाध्यक्षपदी प्रफुल्ला चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती रविवारी २ जानेवारी दुपारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी दिली.

यावल येथील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात शनिवार १ जानेवारी २०२२ शनिवार रोजी दुपारी पोलिस पाटील संघटनेची बैठक घेण्यात आली याप्रसंगी खान्देश विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्र्वर महाजन, प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर सोनवणे, पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरूड, यावल पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार अजीज शेख व आदी पोलीस बांधव तसेच तालुक्यातील पोलीस पाटील महीला पोलीस पाटील व पत्रकारांच्या उपस्थित ही पोलीस पाटील संघटनेच्या नुतन कार्य कार्यकारणीची बैठक संपन्न झाली.

या बैठकीत पोलीस पाटील संघटनेच्या यावल तालुका अध्यक्षपदी पुनश्च फेरनिवड अशोक पाटील यांची, तालुका उपाध्यक्षपदी म्हैसवाडीच्या पोलीस पाटील प्रफुल्ला चौधरी यांची तर सचिवपदी सुरेश खैरनार यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीचे सुत्रसंचालन सुरेश खैरनार यांनी केले तर उपस्थितांचे परिचय ज्ञानेश्वर महाजन यांनी करून दिले.

या बैठकीत पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, प्रभाकर सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर महाजन यांनी मानले. यावेळी बैठकीत पोलीस पाटील संघटनेच्या नुतन पदाधिकाराऱ्यांचे स्वागत करण्यात आले.

Previous Post

शिरसोली प्र.न. ग्रामपंचायतीने घेतली गावातील १० कुपोषित बालके दत्तक

Next Post

हातात तलवार घेवून फिरणाऱ्या तरूण जेरबंद; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

Next Post
हातात तलवार घेवून फिरणाऱ्या तरूण जेरबंद; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

हातात तलवार घेवून फिरणाऱ्या तरूण जेरबंद; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group