• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धुलीवंदन सुरु असतांना विवाहितेने घेतला गळफास

editor desk by editor desk
March 27, 2024
in क्राईम, जळगाव
0
गळफास घेत तरुणीने संपविले जीवन

जळगाव : प्रतिनिधी

पती व सासरे धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले असताना, घरी असलेल्या जयश्री अमित महाजन (२३, रा. नशिराबाद) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार, २५ मार्च रोजी नशिराबाद येथे घडली. तीन वर्षाच्या बालिकेच्या रडण्याचा आवाज आल्यामुळे ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी व्यवसाय करणारे अमित महाजन हे त्यांच्या वडिलांसह एका धार्मिक कार्यक्रमासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे गेले होते. त्यामुळे जयश्री या तीन वर्षीय मुलीसह घरी होत्या. गल्लीतील मुले धूलिवंदन साजरे करत असताना, जयश्री महाजन यांनी घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीचा रडायचा आवाज आल्याने शेजारील मंडळींनी घरात पाहिले असता, विवाहितेने गळफास घेतल्याचे दिसले.

विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत जयश्री महाजन यांच्या पश्चात पती, लहान मुलगी, सासरे असा परिवार आहे. विवाहितेच्या मृत्यूने तीन वर्षीय बालिकेचे मातृछत्र हरवले आहे

Previous Post

नशिराबाद उड्डाणपुलावर अपघातात तरुण ठार

Next Post

भरधाव बसची कारला धडक : दोन ठार तर १४ प्रवासी जखमी

Next Post
भरधाव बसची कारला धडक : दोन ठार तर १४ प्रवासी जखमी

भरधाव बसची कारला धडक : दोन ठार तर १४ प्रवासी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group