• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नशिराबाद उड्डाणपुलावर अपघातात तरुण ठार

editor desk by editor desk
March 27, 2024
in क्राईम, जळगाव
0
नशिराबाद उड्डाणपुलावर अपघातात तरुण ठार

जळगाव : प्रतिनिधी

नशिराबाद येथील उड्डाणपुलाजवळ सोमवारी मध्यरात्री झालेल्या एका दुचाकीच्या अपघातात एक तरुण ठार झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला. नशिराबाद पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश गणेश सावंदे (वय ३१, रा. चिंचोली, ता. यावल ह. मु, तुरखेडा, ता जळगाव), असे मयत तरुणाचे नाव आहे. नीलेश सावंदे हा तुरखेडा येथे वीटभट्टीवर मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुले असा परिवार आहे. सोमवारी रात्री तो मित्र प्रदीप पंडित (२९) याच्यासोबत चिंचोली येथून घरी तुरखेड्याकडे जात होता. नशिराबाद उड्डाणपुलाजवळ आले असताना त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. प्रदीप पंडित याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Previous Post

दिव्यांग तरुणाचे अंत्यविधी पोलिसांनीच थांबविले !

Next Post

धुलीवंदन सुरु असतांना विवाहितेने घेतला गळफास

Next Post
गळफास घेत तरुणीने संपविले जीवन

धुलीवंदन सुरु असतांना विवाहितेने घेतला गळफास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group