• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दिव्यांग तरुणाचे अंत्यविधी पोलिसांनीच थांबविले !

editor desk by editor desk
March 27, 2024
in क्राईम, यावल
0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

यावल : प्रतिनिधी

शहरातील रेणुकादेवी मंदिर परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय दिव्यांग इसमाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली. पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या तरुणाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असताना पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबविले. त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आणि शवविच्छेदन करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, रेणुकादेवी मंदिरजवळ बाळू लक्ष्मण वाणी (वय ४५) याने घरात गळफास घेतल्याचे समोर आले. मात्र, त्याच्यावर अंत्यविधी होण्याआधीच पोलिसांनी स्मशानात जाऊन हा अंत्यविधी थांबविला आणि मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला व त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी नीलेश नारायण वाणी यांनी पोलिसात माहिती दिली. त्यानुसार, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत. बाळू हा त्याच्या आई रेणुकादेवी यांच्यासोबत राहत होता.

Previous Post

नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी कोणाचा तरी सल्ला जरूर घ्या

Next Post

नशिराबाद उड्डाणपुलावर अपघातात तरुण ठार

Next Post
नशिराबाद उड्डाणपुलावर अपघातात तरुण ठार

नशिराबाद उड्डाणपुलावर अपघातात तरुण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group