• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

editor desk by editor desk
March 26, 2024
in क्राईम, धरणगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

धरणगाव : प्रतिनिधी

भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात विखरण येथील 55 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला तर दुचाकीवरून एक जण गंभीर झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडला. युवराज महाजन (55, रा.विखरण, ता.एरंडोल) असे मयताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव-चोपडा रस्त्यावरील जी.एस.ट्रेडिंगजवळ युवराज महाजन हे दुचाकी (एम.एच.19-4490) वरून सहकार्‍यासोबत जात असताना अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महाजन यांचा जागीच मृत्यू झाला तर सहकारी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह पसार झाला. अपघातानंतर माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, गोपाल पाटील, अमोल चौधरी, गौतम सोनवणे, विनोद रोकडे, गजानन महाजन आदींनी धाव घेत जखमीला उपचारार्थ हलवले.

Previous Post

धरणगावात दुर्देवी घटना : रंगपंचमी खेळून अंघोळीसाठी गेलेला तरुण तलावात बुडाला

Next Post

राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर : ‘या’ नावाची केली पवारांची घोषणा

Next Post
राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर : ‘या’ नावाची केली पवारांची घोषणा

राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर : 'या' नावाची केली पवारांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group