• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावात आचारसंहिता भंगांची तक्रार

editor desk by editor desk
March 24, 2024
in क्राईम, धरणगाव
0
धरणगाव तहसीलदारपदी महेद्र सूर्यवंशी !

धरणगाव : प्रतिनिधी

धरणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. व्ही. डी. पाटील यांनी धरणगाव येथील निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणी अधिकारी धर्मेंद्र सूर्यवंशी यांची भेट घेऊन पंतप्रधान विश्वकर्मा योजनेबद्दल निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याबद्दल तक्रार केली व तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाने पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू केली असून सध्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतांना जनतेकडून सेतू सुविधा केंद्रावरून या योजनेअंतर्गत अवजारे खरेदीसाठीच्या नावाने पंधरा हजार रुपये मिळण्यासाठीचे अर्ज भरून घेतले जात आहेत. सरकारकडून पंधरा हजार रुपये मिळणार या आशेने जनतेने गावागावात सेतू सुविधा केंद्रावर गर्दी केली आहे. हे आदर्श आचारसंहितेचे सरळसरळ उल्लंघन असून मतदारांनी सत्तापक्षाला मत देण्यासाठी फसवणूक करण्याचा प्रकार असून आचारसंहिता लागू असतांना अत्यंत चुकीचे असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी सलिए बेलदार उपस्थित होते.

Previous Post

ऊस तोडणी कामगारांच्या ५ झोपड्यांना भीषण आग

Next Post

अवैध गावठी हातभट्टीची दारु तयार करणाऱ्यांवर कारवाई

Next Post
अवैध गावठी हातभट्टीची दारु तयार करणाऱ्यांवर कारवाई

अवैध गावठी हातभट्टीची दारु तयार करणाऱ्यांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group