• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

editor desk by editor desk
March 22, 2024
in क्राईम, जळगाव
0
धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

जळगाव : प्रतिनिधी

धावत्या रेल्वेखाली आल्याने भादली येथील २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नशिराबाद ते तरसोद फाट्याजवळ गुरुवारी सकाळी ५:३० वाजता उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. देवेंद्र रामकृष्ण कोल्हे (वय २७ रा. भादली ता. जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र कोल्हे हा तरूण आई, वडील, पत्नी आणि दोन मुलांसह भादली येथे वास्तव्याला होता. शेतीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. बुधवारी सायंकाळी ७ वाजता गावात जावून येतो असे सांगून देवेंद्र हा घरातून निघून गेला होता. धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने गुरुवारी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास नशिराबाद ते तरसोद रेल्वे फाट्यादरम्यानच्या रेल्वे रुळावर त्याचा मृतदेह आढळून आला. मयत तरूणाच्या पश्चात आई, वडील, पत्नी कोमल आणि दोन मुलं असा परिवार आहे.

 

Previous Post

शुल्लक कारणाने काका व पुतण्यामध्ये हाणामारी

Next Post

महाराष्ट्रातील कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर ; हे आहेत उमेदवार !

Next Post
महाराष्ट्रातील कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर ;  हे आहेत उमेदवार !

महाराष्ट्रातील कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर ; हे आहेत उमेदवार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group