• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शुल्लक कारणाने काका व पुतण्यामध्ये हाणामारी

editor desk by editor desk
March 22, 2024
in अमळनेर, क्राईम
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील एका गावात शेळी बांधण्यावरून काका व पुतण्यामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली असून, तिघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, एक तरुण गुरांचा चारा घेऊन घरी आला असता कैलास पाटील यांच्या शेळीने तो चारा खाल्ला. या तरुणाने पाटील यांना शेळी बांधण्यास सांगितले. त्याचा राग येऊन कैलास पाटील यांनी या तरुणास त्याच्या बहिणींना मारहाण केली तसेच मारून टाकण्याची धमकी दिली. तरुणाचे आई-वडील हे संध्याकाळी शेतातून आल्यावर मुलांना झालेल्या मारहाणीचा जाब विचारायला गेल्यावर कैलास पाटील, त्यांची पत्नी रजूबाई व मुलगा उमेश यांनी आई-वडिलांनाही मारहाण केली. तसेच तरुणीचा विनयभंग करून अश्लील शिवीगाळ केल्याने तिघांविरोधात अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. सुनील पाटील करीत आहेत.

Previous Post

रेल्वेत नोकरीचे आमिष : ३० लाखात फसवणूक

Next Post

धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

Next Post
धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group