• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दोघांनी केली वडील व मुलाला मारहाण

editor desk by editor desk
March 21, 2024
in क्राईम, जळगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

जळगाव : प्रतिनिधी

किरकोळ कारणावरून वाद होऊन एकनाथ वसंत खरसाने (५०, रा. समतानगर) यांच्यासह त्यांच्या मुलाला दोन जणांनी मारहाण केली. यावेळी लोखंडी सळईने वार करण्यात आल्याने दुखापत झाली. ही घटना रविवार, १७ मार्च रोजी समतानगर परिसरात घडली. याप्रकरणी मंगळवार, १९ मार्च रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फळ विक्रेते असलेले एकनाथ खरसाने यांचा त्याच परिसरातील एकासोबत वाद झाला. त्यावरून खरसाने यांच्यासह त्यांच्या मुलाला दोन जणांनी मारहाण केली. तसेच हातावर लोखंडी सळईने वार केला. त्यामुळे त्यांना दुखापत झाली. याप्रकरणी खरसाने यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पुढील तपास पोलिस नाईक ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.

Previous Post

मोठी बातमी : चोपड्यातील कुंटणखान्यावर कारवाई : महिलांना अटक

Next Post

महायुतीत वाद : मनसेला घेण्याची गरज नाही ; आठवले

Next Post
महायुतीत वाद : मनसेला घेण्याची गरज नाही ; आठवले

महायुतीत वाद : मनसेला घेण्याची गरज नाही ; आठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group