• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

प्रेमाचा संशय : जळगावात दोन महिलांमध्ये हाणामारी

editor desk by editor desk
March 21, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील गेंदालाल मिल परिसरात दि.१९ मार्च मंगळवार रोजी पतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दोन महिलांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या पतीचे त्याच परिसरातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय असल्याने तिने व तिच्या मुलीने महिलेला मारहाण केली. त्यावेळी शेजारील एक महिला तेथे भांडण सोडविण्यासाठी आली असता, तिलाही मारहाण करण्यात आली.
मारहाण करणाऱ्या दोघींविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. या सोबतच संबंधित पतीच्या पत्नीनेही शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून प्रेमसंबंधाचा संशय असलेल्या महिलेविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. रवींद्र सोनार करीत आहेत.

Previous Post

तलवार घेऊन आला अन पोलिसांनी घेतले ताब्यात

Next Post

मोठी बातमी : चोपड्यातील कुंटणखान्यावर कारवाई : महिलांना अटक

Next Post
मोठी बातमी : चोपड्यातील कुंटणखान्यावर कारवाई : महिलांना अटक

मोठी बातमी : चोपड्यातील कुंटणखान्यावर कारवाई : महिलांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group