• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तलवार घेऊन आला अन पोलिसांनी घेतले ताब्यात

editor desk by editor desk
March 21, 2024
in क्राईम, जळगाव
0
तलवार घेऊन आला अन पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव : प्रतिनिधी

हातात तलवार घेऊन कारमधून उतरणाऱ्या आदेश पांडुरंग सपकाळे (२७, रा. एसएमआयटी कॉलेजजवळ, म्हाडा कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेत तलवार व कार जप्त केली. ही कारवाई लक्ष्मीनगर परिसरात मंगळवार रोजी रात्री करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर परिसरात मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास एक जण हातात तलवार घेऊन दहशत पसरवत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या पोउनि दीपक जगदाळे, पोकों मुकेश पाटील, साईनाथ मुंढे, छगन तायडे हे लक्ष्मीनगरात पोहोचले. तेथे आदेश सपकाळे हा कारमधून (एमएच ०३ सीएम ०९५९) हातात तलवार घेऊन उतरताना दिसला. पथकाने त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून तलवार क कार जप्त केली. पोकों नितीन ठाकूर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सपकाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत.

Previous Post

डंपर व मालवाहू वाहनाची धडक : दोन महिला तर १७ प्रवासी जखमी

Next Post

प्रेमाचा संशय : जळगावात दोन महिलांमध्ये हाणामारी

Next Post
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

प्रेमाचा संशय : जळगावात दोन महिलांमध्ये हाणामारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group