Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील विवाहितेचा सासरच्यांकडून छळ; पतीसह पाच जणाविरोधात गुन्हा
    क्राईम

    जळगावातील विवाहितेचा सासरच्यांकडून छळ; पतीसह पाच जणाविरोधात गुन्हा

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 1, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरातील टागोरनगरातील माहेर असलेल्या ३० वर्षीय विवाहितेचा छळ करणार्‍या पतीसह पाच जणांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

    पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील टागोरनगरातील माहेर असलेली ज्योती राहूल खरे (वय ३०) यांचे महाबळ परिसरातील समता नगरातील राहूल खरे यांच्यासोबत २५ मे २०११ रोजी विवाह झाला आहे. लग्नानंतर १० ऑगस्ट २०२१ पर्यंत पती राहूल भिका खरे यांच्या सासरकडच्या मंडळींनी वेळोवेळी विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आला. त्रास असह्य झाल्याने विवाहिता आपल्या माहेरी निघून आल्या होत्या. याप्रकरणी त्यांनी शुक्रवारी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पती राहूल भिका खरे, सासरे भिका भावडू खरे, सासू चंद्रकला भिका खरे, नणंद लता भागवत साळवे सर्व रा. समतानगर, मनिषा संतोष साळवे रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा यांच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीत तपास प्रदिप पाटील हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.