Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महामार्गावर ब्रेक फेल झाल्याने ट्रक उलटला
    क्राईम

    महामार्गावर ब्रेक फेल झाल्याने ट्रक उलटला

    editor deskBy editor deskMarch 20, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    किनगाव परिसरात ब-हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर एका हॉटेलसमोर टरबूज घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनाचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने हे वाहन उलटले.

    मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच.१९ घेऊन चालक सीवाय ९५९८ वाहन गणेश गोपाल चौधरी (रा. विवरे बु, ता. रावेर) चोपड्याकडून यावलकडे येत सीम (ता. यावल होते. त्यात सावखेडा ) येथील मजूर होते. वाहन किनगाव येथे थांबवले. हे मजूर वाहनातून खाली उतरत असताना वाहनाचे ब्रेक नादुरुस्त झाले. आणि वाहन उलटले. यात सुदैवाने मजूर तातडीने खाली उतरले. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. चालक गणेश चौधरी यांनी माहिती दिल्यानुसार यावल पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहेत

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जेवणासाठी उतरले… अन् एसटी बस पेटली : ५० प्रवासी थोडक्यात बचावले

    March 11, 2026

    दक्षता पेट्रोलपंप घोटाळा : उपनिरीक्षक वाघांकडून मुलाच्या खात्यात 10 लाख; सोन्याची खरेदी उघड

    March 11, 2026

    चार वर्षीय चिमुकलीवर मामाने केला अत्याचार : संतप्त जमावाने रोखला महामार्ग !

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.