• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणीचे लग्नाचे फोटो एडिट करीत धमकी ; जळगावच्या तरूणा विरोधात गुन्हा !

editor desk by editor desk
March 19, 2024
in क्राईम, जळगाव, धुळे, धुळे
0
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

धुळे : वृत्तसंस्था

शहरातील एका तरुणाने तरुणीचा पाठलाग करीत विनयभंग केल्याची घटना घडली. तसेच तरुणीचे भावाच्या लग्नातील फोटो एडिट करून ते व्हायरल करण्याची धमकीही दिली. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असून, पीडित तरुणीने धुळे शहर पोलिस ठाण्यात जळगाव येथील कल्पेश मुकेश पाटील (वय २४) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी हा पीडित तरुणीला ३ जुलै २०२२ पासून त्रास देत होता.

या कालावधीत त्याने शहरातील खांडलविप्र भवनाजवळ तरुणीला गाठून विनयभंग केला. त्यानंतर भावाच्या लग्नात काढलेले फोटो एडिट करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५४-अ, ब आणि ड तसेच ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Previous Post

मंत्रालयातील जाळीवर तरुणाने घेतली उडी

Next Post

खा.खडसेंच्या उमेदवारीला विरोध ; कार्यकर्त्यांचे राजीनामे

Next Post
खा.खडसेंच्या उमेदवारीला विरोध ; कार्यकर्त्यांचे राजीनामे

खा.खडसेंच्या उमेदवारीला विरोध ; कार्यकर्त्यांचे राजीनामे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group