• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शुल्लक कारणाने एकाला लोखंडी रॉड व चाकूने मारहाण

editor desk by editor desk
March 18, 2024
in अमळनेर, क्राईम
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील कुन्हे बुद्रुक येथे जागा खाली करण्याच्या वादावरून एकाला लोखंडी रॉड व चाकूने मारहाण करून जखमी केल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली होती. जखमी दवाखान्यात उपचार घेऊन आल्यावर फिर्याद दिल्याने अमळनेर पोलिस स्टेशनला उशिराने चार जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप रामसिंग पाटील यांनी हे आपल्या घरासमोर अंगणात उभा असताना शेजारी राहणारे नाना गुलाब पाटील, मालूबाई नाना पाटील आले व त्यांनी जागा खाली करून का देत नाही असे विचारू लागले. प्रदीप यांनी उताऱ्यावरील जागा मोजून घ्या, असे सांगताच त्यांना राग येऊन त्यांनी प्रदीप व त्याची पत्नी याना शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर त्यांनी प्रेमसिंग पाटील यांना बोलावून घेतले. त्यांचा मुलगा नीलेश पाटील हा शेतातून आल्यावर त्याने प्रदीप यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने कपाळावर मारहाण करून दुखापत केली. प्रेमसिंग पाटील याने प्रदीप यांच्या उजव्या हातावर चाकूने वार केला. प्रदीप यांना गावकऱ्यांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले, तेव्हा नीलेश याने प्रदीप यांच्या सासू लीलाबाई संतोष पाटील यांच्या घरी जाऊन त्यांनाही मारहाण केली. प्रदीप यांनी दवाखान्यातून उपचार घेऊन परतल्यावर अमळनेर पोलिस स्टेशनला नीलेश, प्रेमसिंग, मालूबाई, नाना पाटील या चौघांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

Previous Post

विहिरीत पडून तरुणाचा दुर्देवी मृत्यू

Next Post

शुल्लक कारणाने तिघांवर धारदार शस्त्राने वार

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

शुल्लक कारणाने तिघांवर धारदार शस्त्राने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group