• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक : तरुण ठार

editor desk by editor desk
March 17, 2024
in एरंडोल, क्राईम
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

एरंडोल : प्रतिनिधी

खडके सिम येथे दुचाकीने परत जात असताना, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रॅक्टरला दुचाकीने धडक दिल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कासोदार रस्त्यावर घडली. त्यात जखमी दुचाकीस्वार प्रणय जितेंद्र पाटील (२३, खडके सिम) या तरुणाचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रणय हा जळगाव येथे रायसोनी महाविद्यालयात बी.टेकला शेवटच्या वर्षाला शिकत होता. तो एरंडोल येथे व्यायामशाळेत व्यायामाला आला होता. घरी परत जात असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. प्रणय हा दुचाकीने (एमएच१९/इजे२४३८) एरंडोल येथून खडकेसिम येथे कासोदा रस्त्याने घरी परत जात होता.

कुंदन परदेशी यांच्या शेताजवळ रस्त्याच्या कडेला नादुरुस्त ट्रॅक्टर (एमएच१९/बीजी५१७०) उभा होते. त्यास रिफ्लेक्टर, इंडिकेटर लावलेले नव्हते, तसेच कोणत्याही सुरक्षिततेची दखल न घेतल्याने दुचाकी ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. अपघातात जखमी प्रणय याचा औषधोपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक फौजदार देशमुख, अनिल पाटील, अखिल मुजावर, मिलिंद कुमावत हे तपास करीत आहेत.

Previous Post

दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ठोसर, तडवी व पाटील यांची तलाठीपदी निवड

Next Post

पोलिसांची मोठी कारवाई : १२ दुचाकीसह ३ संशयित अटकेत

Next Post
पोलिसांची मोठी कारवाई : १२ दुचाकीसह ३ संशयित अटकेत

पोलिसांची मोठी कारवाई : १२ दुचाकीसह ३ संशयित अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group