• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खान्देशात कॉंग्रेसला धक्का : माजी मंत्री वळवी भाजपात दाखल

editor desk by editor desk
March 13, 2024
in राजकारण, राज्य
0
खान्देशात कॉंग्रेसला धक्का : माजी मंत्री वळवी भाजपात दाखल

मुंबई : वृत्तसंस्था

भारत जोडो न्याय यात्रा काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. अपेक्षेप्रमाणे नंदुरबार येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आदिवासी समाजाचा चेहरा असणारे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश केला.

पद्माकर वळवी यांच्या भाजप प्रवेशामुळे हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. आदिवासी समाजाच्या मतांसाठी एकीकडे राहुल गांधी यांनी आदिवासी समाजाला कालच्या मेळाव्यात साद घातलेले असतानाच एक आदिवासी नेता काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याची टीका भाजपच्या नेत्यांनी केली आहे.मुंबईमध्ये पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

वळवी यांच्यासोबतच तळोदा काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष तारा बागुल तसेच त्यांचे पुत्र महेंद्र कलाल यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पद्माकर वळवी यांच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजपला एक नवा चेहरा मिळाला आहे. नांदेड मधील भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची देखील यावेळी उपस्थित होते.

Previous Post

बंजारा प्रीमियरलीगमध्ये सेवालाल प्रतिष्ठान संघाने मारली बाजी

Next Post

जिल्ह्यात ४० लाखांचा ९८० किलो गांजा जप्त

Next Post
जिल्ह्यात ४० लाखांचा ९८० किलो गांजा जप्त

जिल्ह्यात ४० लाखांचा ९८० किलो गांजा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नोकरीत सहकाऱ्याच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group