Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन भावांच्या खिश्यातून पैसे लांबवत मारहाण
    क्राईम

    दोन भावांच्या खिश्यातून पैसे लांबवत मारहाण

    editor deskBy editor deskMarch 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    मजुरी काम करुन घराकडे निघालेल्या दोन भावंडांना रिक्षातून आलेल्या दोघांन अडविले. तसेच त्यांना मारहाण करीत त्यांच्या खिशातून पाच हजार रुपये जबरीने काढून घेतल लुटले. ही घटना सोमवारी रात्री साडेबारावाजेच्या सुमारास शहरातील खेडी पेट्रोल पंपाजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\

    मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील रायपुर येथील निलेश रामलाल शिलाले व त्याचा भाऊ शिवा रामालाल शिलाले है वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. रविवार दि. १० मार्च रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास निलेश आणि शिचा हे दोन्ही भाऊ घरी जाण्यासाठी निघाले असता, खेडी पेट्रोलपंपाजवळ एका रिक्षात आलेल्या दोनजणांनी त्यांचा रस्ता आडविला. दोन्ही भावांना मारहाण करत त्यांच्या जवळील ५ हजार रूपयांची रोकड लांबविली. हा प्रकार घडल्यानंतर दोन्ही भावांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव अर्टिगा कारने नागरिकांना उडवले; पाच जखमी, दोन नंबर प्लेटमुळे संशय वाढला

    March 12, 2026

    मुंबई विधानभवनात सुरक्षिततेसह खळबळ; ई-मेलद्वारे धमकी आल्याने सतर्कता

    March 12, 2026

    बाथरूममध्ये करंटचा धक्का; ४४ वर्षीय कारागिराचा मृत्यू

    March 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.