• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणाला तिघांनी शिवीगाळ करीत केली मारहाण

editor desk by editor desk
March 13, 2024
in क्राईम, जळगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील कासमवाडी परिसरातील गौरव भरत कुंवर (चय २४) या तरुणाला तिघांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली, तसेच यातील तरुणाने लोखंडी फायटर तोंडावर मारुन तरुणाला गंभीर जखमी केले. ही घटना दि. १० रोजी कासमवाडी परिसरातील कब्रस्तानच्या गेटजवळ घडली, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अष्टभुजा मंदिराजवळ गौरव भरत कुंवर हा तरुण वास्तव्यास आहे. दि. १० मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तो कब्रस्तानच्या गेटजवळ गौरव कुंवर हा जात असतांना त्याला जयंत वाणी, लखा वाणी व विशाल साळुंखे सर्व रा, कासमवाडी गांनी शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत विशाल साळुंखे वाने लोखंडी फायटर गौरवच्या तोंडावर मारुन त्याला गंभीर जखमी करुन ते तेथून पळून गेले. याप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले हे करीत आहे.

Previous Post

अल्पवयीन मुलीला घरातून पळविले

Next Post

दोन भावांच्या खिश्यातून पैसे लांबवत मारहाण

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

दोन भावांच्या खिश्यातून पैसे लांबवत मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नोकरीत सहकाऱ्याच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group