• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सुरा घेवून दहशत माजविणारा अटकेत

editor desk by editor desk
March 13, 2024
in क्राईम, जळगाव
0
सुरा घेवून दहशत माजविणारा अटकेत

जळगाव : प्रतिनिधी

खेडी परिसरातील बसथांब्याजवळ हातात लोखंडी सुरा घेऊन, दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या आहेत. कमलेश प्रकाश सपकाळे (वय २१, रा. हरिओमनगर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ मार्च रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास कमलेश सपकाळे हा खेडी परिसरातील बसथांब्याजवळ हातात लोखंडी सुरा घेऊन दहशत माजवित असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने कमलेशला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लोखंडी सुरा जप्त करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, अतुल वंजारी, विकास सातदिवे, नितीन ठाकूर, मुकेश पाटील, सिध्देश्वर डापकर, विजय कोळी, साई मुंडे यांनी ही कारवाई केली.

Previous Post

महिलेचे खाते हॅक करून अश्लील पोस्ट व्हायरल

Next Post

स्कार्फ अडकून मजूर महिलेचा मृत्यू

Next Post
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

स्कार्फ अडकून मजूर महिलेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !
क्राईम

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !

June 1, 2025
जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !
क्राईम

जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !

June 1, 2025
जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group