Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महिलेचे खाते हॅक करून अश्लील पोस्ट व्हायरल
    क्राईम

    महिलेचे खाते हॅक करून अश्लील पोस्ट व्हायरल

    editor deskBy editor deskMarch 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड : प्रतिनिधी

    सोशल मीडिया हे प्रसार- प्रचार करण्याचे तसेच प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे जलद साधन आहे. परंतु हे साधन काही वेळेस नुकसानदायी देखील ठरत आहे. येथील एका महिलेचे खाते हॅक करून अश्लील पोस्ट यामार्फत टाकल्याचा प्रकार समोर आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका मध्यमवर्गीय महिलेचे सोशल मीडियावर खाते आहे. हे खाते एकाने हॅक करत त्यावर अश्लील संदेश व पोस्ट टाकली आणि याच महिलेच्या नावाने मित्र जोडण्याचे संदेश प्रसारित होऊ लागले. ही बाब या महिलेच्या लक्षात आली असता, तिने याबाबत सायबर सेल गुन्हे शाखा जळगावकडे तक्रार नोंदवली आहे. यानंतर हे खाते बंद करण्यात आले आहे. मात्र यामुळे नाहक या महिलेला त्रास सहन करावा लागला. सोशल मीडियावर नागरिकांनी सावधपणा बाळगावा. चुकीचे काही आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.