• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सलग दुसऱ्या गुरुवारी 21 मोतीबिंदू व फेको शस्त्रक्रियांचा विक्रम ; देवकर हॉस्पिटलच्या उपक्रमाचे रुग्णांनी केले कौतुक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 30, 2021
in आरोग्य, जळगाव
0
सलग दुसऱ्या गुरुवारी 21 मोतीबिंदू व फेको शस्त्रक्रियांचा विक्रम ; देवकर हॉस्पिटलच्या उपक्रमाचे रुग्णांनी केले कौतुक

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशलिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात सलग दुसऱ्या गुरुवारी 21 रुग्णांवर अत्यल्प दरात मोतीबिंदू व फेको शस्त्रक्रियांचा विक्रम करण्यात आला. पुढील गुरुवारी देखील 21 रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

रुग्णालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया अभियानाला रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, मोफत नेत्र तपासणीसाठी दररोज रुग्णांची गर्दी वाढत आहे. तसेच रुग्णांकडून या महाअभियानाचे कौतुक केले जात आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून हे अभियान राबविले जात असून यात 2500 रुपयात मोतीबिंदू व 6000 रुपयात फेको शस्त्रक्रिया केली जात आहे.

तपासणी पूर्णपणे मोफत

या महाअभियानांतर्गत ना नफा ना तोटा तत्त्वावर अभियान राबविले जात असल्याने डोळ्यांची तपासणी व रुग्णाच्या फिटनेस सर्टिफिकेटसाठी आवश्यक सर्व तपासण्या मोफत केल्या जात आहेत. यापुढेही डोळ्यांची समस्या असलेल्या रुग्णांनी गुरुवारपूर्वीच मोफत पूर्वतपासणी करून घ्यावी, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे. रुग्णांनी डॉ. नितीन पाटील मो नं. 9422977071 व 7507724200 यावर संपर्क साधावा.

Previous Post

नियमांचे उल्लंघन ; खासदार, आमदारांसह जमावांवर गुन्हा दाखल

Next Post

अवैध बायोडीजल विकणारे पोलिसांच्या जाळ्यात ; दोन वाहनांसह 68 हजाराचे बायोडिझेल जप्त व तीन आरोपी अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group