• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दोन वर्षपुर्ती : किशोर पाटील यांच्याहस्ते मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 30, 2021
in धरणगाव, राजकारण
0
दोन वर्षपुर्ती : किशोर पाटील यांच्याहस्ते मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : महाविकास आघाडी सरकारला राज्यात दोन वर्ष पुर्ण होत आहे. यात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद मिळून दोन वर्ष पुर्ण झाले आहे.

या निमित्ताने शिवसेनेचे उपनेते पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा दोनगावचे सामाजिक कार्यकर्ते किशोर राघो पाटील यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नाना सोनवणे, रविंद्र चव्हाण, जळगाव पंचायत समितीचे उपसभापती डॉ. कमलाकर पाटील, नगरसेवक मनोज चौधरी यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Previous Post

भादली खुर्द येथील शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या 6 जणांविरोधात तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी  पकडला ३३ किलो गांजा

Next Post
भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी  पकडला ३३ किलो गांजा

भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी  पकडला ३३ किलो गांजा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group